STORYMIRROR

Kshitija Bapat

Comedy

2  

Kshitija Bapat

Comedy

म्हशी

म्हशी

1 min
590

रंग तुझा काळा करडा

दिसते जशी पान गेंडा

काळाकुट्ट नाकाचा शेंडा

घेऊन फिरते शिंगांचा झेंडा


दुधात तुझ्या पौष्टीक तत्त्व

चाल तुझी मदमस्त

चिखलात बसते बिनधास्त

स्वभाव तुझा शीतल शांत


रात्रंदिवस करते दवंत

शिंग हे तुझे शस्त्र

गाईला मानतात पवित्र

तू तिची बहीण सावत्र


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy