म्हातारपण,,,प्रभावती संदिप
म्हातारपण,,,प्रभावती संदिप
जन्म झाला,,,
बालपण आलं,,,
हसत-खेेेळत,,,,
किशोर वय झालं,,,
कोणत काम केलं,,,
आठवत नाही,,,
आई बाबाच्या,,,
जीवावर,, मौज-मज्जा,,,
केेली,,,
शाळा कॅलेज केलं,,,
बघता --बघता लग्न,,झालं
संसाराला,,,झाली सुरुवात.....
समजण्या अगोदरच ....
आई-बाबा झाले....
संसारात,,,
उतार- चढाव आले,,
नाही थकलो,,,
कधी,,,
थोडा पैसा कमावला,,,
प्रेमााची जिव्हाळ्याची,,,
नाती जोडत गेलो,,,
कबाड कष्ट,,करून,,,
मुला-बाळांना वाढवले,,,
जीवाचं राण करूण,,
त्याना पंख दिले,,,
ते घरट,,सोडून उडून गेेेेेले,,,
संसाराचे जाळे ,,,
विणत-विणत,,,
स्वतःला विसरून गेलो,,,
-बघता -बघता,,,
म्हातारपण आलं,,,
संसाराच्या मोहात,,,
फक्त,,,,,
नवरा-बायकोची,,,
श्वास उरली,,,
मुुलांसाठी उभं आयुष्य
घातलं,,
त्यांनीच,,,
वृद्धाआश्रम,,,,दाखवून दिलं
चला हो,,,
म्हातारपणात ,,,आयुष्य
पुन्हा,,, जगू या,,,जी
सात फेेरे,,पुन्हा घेऊन,,,
नव्याने उरलेलंं आयुष्य,,
जगू चला,,
श्वास असे पर्यंत,,,
आता म्हातारपण,,,
जगू या,,,,
पन्नााशी पर्यंत साथ,,,
होतो,,,,
आखरी श्वास घेऊ,,,या
एकमेकांचा साथ,,,
पुन्हा निभू या,,,
काळजी,,,
घेेणं सोडून,,
रोमँटिक होऊ या,,,,,
