STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
300

महाराष्दू माझा

प्रत्येक मनी वसे!!

स्वाभिमानी दिसे!!

मराठा


साधुसंत महान

करी जीवाचे रान!!

महाराष्ट्राची शान

संतभूमी


सहयाद्रीच्या रांगा

संस्कृतीचा कोकणी बाणा!!

महाराष्ट्राचा कणा

शोभतसे!!


शिवाजी महाराज

असती आमचे दैवत

क्षत्रिय कुलावंत

स्वाभिमानी


कृष्णा कोयना 

असती आम्हा वरदान

देती जीवदान

महाराष्ट्रा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational