STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational Others

4  

Sunny Adekar

Inspirational Others

मेहनत

मेहनत

1 min
246

घाम गाळून शेतात

राब राब राबतो

शेतकरी अपुल्या शेतात

माणिक मोती कणसाचे पिकतात ।।1।।


गळयात घुंगराची माळ

मिरवत नांगरते बैलजोडी

त्यांच्या मेहनतीने उगवतो

शेतात शेतकरी सोने ।।2।।


मेहनतीने घाम गाळून

मिळते जना सारे

श्रमाने मिळे सारे वैभव

हेच ब्रीद ध्यानी ठेव रे ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational