मधुर गोडवा
मधुर गोडवा
चांदोमामा नभात
मंद प्रकाश देत
काळोख्या नभात
चांदण्या लकाकत।।1।।
मंद हवा देत
साद खुणावत
रात्रीच्या गर्द
काळोखात येत।।2।।
भेट व्हावी अशी
नकळत नजरेत
गोडवा शब्दांत
अबोल राहात।।3।।
चांदोमामा नभात
मंद प्रकाश देत
काळोख्या नभात
चांदण्या लकाकत।।1।।
मंद हवा देत
साद खुणावत
रात्रीच्या गर्द
काळोखात येत।।2।।
भेट व्हावी अशी
नकळत नजरेत
गोडवा शब्दांत
अबोल राहात।।3।।