STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Fantasy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Fantasy Inspirational

मधुदीप काव्यरचना - चैत्र पालवी

मधुदीप काव्यरचना - चैत्र पालवी

1 min
221

ही

चैत्र

पालवी

छान फुलू

आली अशी ही

नेसुनिया

हिरवा

शालू

भूमाता ही सजली आसमंतात सर्वत्र

पसरले नव्या ऋतुचे रंग नवे

निसर्ग नवचैतन्याने झुले

आंबा कडुलिंबास खावे

लाभो सुदृढ आरोग्य

गाणे हे गावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy