STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

मधुबाला...

मधुबाला...

1 min
4.7K


मधुबाला...!!!!


मना मनात वास्तव्य जीचे

तीच खरी नायिका असे

ज्या नायिकेचे सौन्दर्य असे की

मधुबाला शिवाय दुसरे कोणी नसे


कित्येक आल्या कित्येक गेल्या

गणती करण्या वेळ कोणास असे

पण मधुबालाचे लावण्य असे

गणती तिची विसरणार कसे


लावण्याची खाण ती

ज्यातून हसता हिरे मोती सांडती

मधुबालाचे नाव घेताच क्षणी

कोरडे उसासे अनेक सोडती


तिच्या आठवणीतही सुख मोठे

अजूनही आबादीत आहे

तिचे कर्तृत्व सिने जगताचे

आजही खरेच शाबूत आहे....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational