STORYMIRROR

Arun V Deshpande

Abstract Inspirational

4  

Arun V Deshpande

Abstract Inspirational

मायबोली मराठी

मायबोली मराठी

1 min
102

मी मराठी

बोले मराठी

लिहितो मराठी

अभिमान मजला

माझ्या मायबोलीचा

माय मराठीचा..


कवीजन गाती

गोडवे मायबोलीचे

जाणून येते मग

अमृतरुप मराठीचे..


दुनियेत आहेत

मराठी माणसे

सांगती थोरवी ते

मायबोली मराठीचे


मन फुलुनी येते

कानी पडता परदेशात

बोल मराठीचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract