मावशी
मावशी
अभिनंदन तुझं...
झालीस तू ऑफिसमधून निवृत्त...
काही ओळी लिहित आहे मावशी तुझ्यावर
आता तू निवृत्त कर....
आयुष्यातून दुःखाला...
मनातून नैराश्याला...
ह्या पुढे स्वतःकरीता जग...
दुसऱ्यासाठी खूप केलं, करते आणि करत ही राहशील तू...
पण स्वतःसाठीही काहीतरी कर....
आनंदी रहा तू ...बाकी सगळे मग.....
