माऊली
माऊली
मूखी नामाचा गजर
विठ्ठल-रुक्मिणी नाम
पंढरीची वारी जनलोकाची
ध्यान त्या माऊली ची
चालत चालत दिंडी
पंढरपूरास विठ्ठल-रुक्मिणी च्या
मंदिरी जाता, विठ्ठल-रुक्मिणी चे ध्यान
दशृन घेता ध्यान पावले.
आंनद हा गगणात मावेना.
विठ्ठल-विठ्ठल म्हणत नाचत नाचत शरीर.
वांर विठ्ठलाचे नांव घेता ध्यान पावले!
जय श्री हरी विठ्ठला तूझी
अंभगाची गाथा अपरिहारी
जगदगूरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या
अंभगाची गाथा
जिवासि उदार जालो आतां
न सोडीं विठ्ठला पाय आतां !
देव सखा जरी !जग अवघें
कृपा करी.......!
