STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational

2  

Sunny Adekar

Inspirational

मात्रुभुमीसाठी

मात्रुभुमीसाठी

1 min
470

डोळ्यात तेल घालून

दक्ष सदैव राहता

जीवाची बाजी लावुन

मातृभुमीसाठी लढता ।।1।।


येता दुश्मननांचा ताफा

गोळी छातीवर झेलता

आले जरी मरण

मातृभुमीसाठी हसत हसत पत्करता ।।2।।


अभिमान आहे अपुल्या

शौर्य व पराक्रमाचा

कठीण दुःख झेलुन

अपुला तिरंगा डौलाने फडकवण्याचा ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational