STORYMIRROR

Priti Dabade

Comedy Romance Others

3  

Priti Dabade

Comedy Romance Others

मास्क आणि ती

मास्क आणि ती

1 min
244

मी बघितलं

मास्कमध्ये तिला

तिनेही बरोबर नजरेने

हेरलं मला


मास्कमधील तिचं

सौंदर्य टिपत होतो

तिच्यासाठी वेडापिसा

मी झालो होतो


बोलायला गेलो मी

तिच्याबरोबर पाळून अंतर

ती म्हणाली ठसक्यात 

आत्ता नको नंतर


तिथेच झाला होता

माझा पचका

हे बोलायला तिला

मीच मिळालो नेमका


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy