मान्य आहे
मान्य आहे
जरी तू बोलण्यात माझ्यावर रागावला असशील
तरी तुझा राग मला मान्य आहे
जरी तुझ्या ओठांवर माझं नाव नसेल
तरी तुझे ओठ मला मान्य आहे
जरी तू माझ्या जिवाचा चिरफाड करशील
तरी त्या वेदना मला मान्य आहे
जरी तू म्हणशील की तू माझी जीवन संगिनि नसेल
तरी जन्मोजन्मी तू मला मान्य आहे

