STORYMIRROR
रक्षाबंधन
रक्षाबंधन
रक्षाबंधन
रक्षाबंधन
हे बंध रेशमाचे
सुखद क्षणाचे
हे बंध रक्षेचे
अखंड वचनाचे
हे बंध प्रेमाचे
निर्मळ नात्याचे
हे बंध बहीण भावाचे
गाठीत घट्ट बांधायचे
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Hemlata Meshram
Download StoryMirror App