STORYMIRROR

Hemlata Meshram

Romance

3  

Hemlata Meshram

Romance

पहिली भेट

पहिली भेट

1 min
297

प्रत्येक क्षणाला मुठीत बांधून

जगण्याची ती वेळ असेल


कल्पनेतून प्रत्यक्षात अनोळखी

वळणावर ती भेट असेल


मंद हळुवार वाऱ्यासंगे वाहून

नेणारी ती वेळ असेल


सर्व आठवणी साठवून ठेवणारी

ती पहिली भेट असेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance