STORYMIRROR

Hemlata Meshram

Tragedy

4  

Hemlata Meshram

Tragedy

हुंडा

हुंडा

1 min
277

गळा आवरलाय रुढी परंपराने

प्राण जातोय हुंडा पद्धतीने


मसनवटी जीवन झाले मुलीचे

त्रासापाई आत्मघात केले तीने


कोण म्हणते पोरगी ओझं वाटते बापाले

मी म्हणते पोरालेच आणलं विकाले


हुंडा घेणे कोणती प्रतिष्ठा वाटते

तरीही ताटमान करून पोराले बाजारात आणते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy