STORYMIRROR

Hemlata Meshram

Romance

3  

Hemlata Meshram

Romance

हक्क

हक्क

1 min
300

तू अश्रुंचे थेंब

जरी मोजत नसेल

तरी प्रत्येक अश्रूत

तुझ्याच प्रितीचा

महासागर दिसेल

तू ह्रुदयातलं घर

शोधलं नसेल

तरी या घरात

तुझाच हक्क असेल



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance