Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gautam Jagtap

Inspirational

4.2  

Gautam Jagtap

Inspirational

माणुसकीचा ताईत

माणुसकीचा ताईत

1 min
12.4K


आज गरज आहे काळीज चिरून माणुसकीचा ताईत भरण्याची|

ताईत म्हणजे अंधविश्वास नव्हे ही धडपड आहे जगण्याची||


माणुसकी विसरून गर्विष्ठ आत्मा भुक्या आत्म्यालाही विसरला आहे|

गरीब असो श्रीमंत माणुसकीविना फिका आहे||


माणुसकीचा हृदयात गाभारा केव्हा बनेल|

माणसा-माणसातला खरा देव मंदिरात केव्हा दिसेल||


माणसाचा खरा धर्म माणुसकी ती जन्मापासून असते|

रक्तात मिसळते ती जात, ती मरेपर्यंत टिकते||


धर्म पंथ जात एक पुन्हा एकदा माणुसकीची गरज आहे आता|

विश्वाचे अनेक धर्म श्रेष्ठ माणुसकीचा मंत्र जपता जपता तो बनेल खरा भाग्यविधाता||


Rate this content
Log in