STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

माजिया प्रियाला प्रीत कळेना

माजिया प्रियाला प्रीत कळेना

1 min
2.6K


मज बोलत येईना

तुज समजत नाही

अंतरीची प्रीत प्रिया तुला कळतच नाही

लाजून हसत लगद केसाची वळविते

तुज्याच साठी असत

तू तुज्याच जगात मग्न

तुज मात्र लक्ष नसत

पाउल माज्याकडे वळेना

माजिया प्रियाला प्रीत कळेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance