STORYMIRROR

Dhanraj Gamare

Action Children

3  

Dhanraj Gamare

Action Children

माझ्या रॅपची कहाणी

माझ्या रॅपची कहाणी

1 min
431

ऐका तुम्ही आता

माझ्या रॅपची कहाणी ,

रॅप माझे जग रॅप

माझी जिंदगानी .


अक्षरांवर अक्षर मी

गिरवले शब्दांवर शब्द ,

रॅप ऐकून बाळा माझा

सगळे झाले स्तब्ध .


रॅप फक्त कला नाही 

आहे माझा श्वास ,

लिहिता - बोलता

मला लागला हाच ध्यास .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action