माझ्या ओठी नाव तुझे - चारोळी
माझ्या ओठी नाव तुझे - चारोळी
वाट तुझी पाहण्यात
आतुरले हे नयन माझे
झंकारात उमटले शब्दातून
माझ्या ओठी नाव तुझे
वाट तुझी पाहण्यात
आतुरले हे नयन माझे
झंकारात उमटले शब्दातून
माझ्या ओठी नाव तुझे