माझ्या मनी
माझ्या मनी
क्षणात तू समोर येई
धडधड वाढवी माझ्या हृदयी
तुला माझी करता करता माझ्या मनी
लाजशी थोडी हे जरा बावरी
क्षणात तू समोर येई
धडधड वाढवी माझ्या हृदयी
तुला माझी करता करता माझ्या मनी
लाजशी थोडी हे जरा बावरी