STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

माझ्या जीवनाची दिशा

माझ्या जीवनाची दिशा

1 min
3.0K


मनातलं समजवण्यासाठी

का तुला लागतो वेळ

हृदयाचा माझ्या करते

विनाकारण छळ

मी म्हणालो नव्हतो

तर तुही नव्हतं म्हणायच

दोघांमधल अंतरीचा प्रेम

असच सम्पवायच होत

प्रेम हवे तुझ्याकडून

अजून नाही दुसरी आशा

अजूनही तूच आहेस

माझ्या जीवनाची दिशा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance