STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

माझ्या भावनांचे डाेह....

माझ्या भावनांचे डाेह....

1 min
369

माझ्या भावनांचे डाेह आहेत खूप खाेल, 

कधी कधी सुटताे माझा अंतरंगी हा ताेल.. 

माझ्या भावनांचे डाेह नाहीत वरवर, 

भावना समजून मला वाटतं खूप बरं..

माझ्या भावनांचे डाेह नका दाटवू उमाळे, 

तुमच्यामुळे मी संयमी अंगी येते हे बळे.. 

माझ्या भावनांचे डाेह तरंग उठती ह्दयावर, 

नका ओढू ओरखडे ताबा आहे माझा मनावर.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics