STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

2  

Prashant Shinde

Fantasy

माझी सावली...

माझी सावली...

1 min
14.8K


माझी सावली

माझ्या मागे मागे

सदा येत आहे...


जेथे जातो

तेथे तेथे

माझा पिच्छा पुरवत आहे...


कर्तृत्वात माझ्या

मोठा अडथळा

सदा उभा करीत आहे....


मार्गात प्रगतीच्या

सदान् कदा

अडसर बनून उभी राहत आहे...


त्या सावलीलाच

आता मला

पुरते गिळंकृत करायचे आहे....


तिच्यावर माझ्या

कर्तृत्वाचा प्रकाश पाडून

तिला कायमचे नष्ट करायचे आहे .....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy