STORYMIRROR

सई दंडगव्हाळ

Comedy

3  

सई दंडगव्हाळ

Comedy

माझी पंटर

माझी पंटर

1 min
269

सल्लागार वकील वाटे ती ही सोनाली

चुका दुरुस्तीत हीच मनाली

भांडण छंद परी जीव जडे सर्वांत तरटेच संबोधिती हिला

सदैव संयमी विचारी फार आमची राजश्री

म्हणती गुरु मा हसती सखी तरीही तिचीच यशश्री

दयावान हीच्यासारिखा नसे कोणी मारी दुःखावर फुंकर

सदा धांदरट घटकेत इथे अन् तिथे अशीही प्रियांका

वायफळ बडबड अन् अचंबेची हीची शंका

हसमुख नित्य वेंधळी शाईनिंग मारी व्यस्त सतत

हिशोबास चोख चाणाक्ष नजरेची मयुरी

वाटे चपळ पण नाजूक भित्री भागोरी

चिमणी रडू बाई पिझ्झा हिला आवडतो भारी

पप्पांची परी मैत्रिणींची जान असे श्रद्धा

वात हीचा भारी येतो ऐनवेळी मदतीस तत्पर पण दिमाग आधा

चहा हीचा प्राण नाथा

हीच्याशिवाय मैफल सुनी वाटते उणी अशी सोनल

पांचट जोक हीची ओळख त्याला नाही काळवेळ

किटकॅट दिसता होई बावरी हास्य गडगडाटी खबरी ही गप्पांत रंगणारी

अभी आला अभी म्हणती पोरी असा हा अभिजीत

गाडी ह्याची रेडी नेहमी शांत चित्त करी आम्हांसही शांत न्यारीच त्याची रीत

फिटनेस फंडा फक्त इंस्टा-टि्वटर पुरता रेसिपी चा भारी शौक नयन तृप्ती करता

पकवण्यात बाजी याची शोध सदा याचा हा हर्षद

भाऊ पाठीराखा पण चिडविण्यात ह्याचेच पद

नित्य नवीन आवडे पोरी झंजाडे चा विश्वासपात्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy