Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradeep Sahare

Comedy Others

3  

Pradeep Sahare

Comedy Others

रीकामटेकडे

रीकामटेकडे

1 min
245


जीकडे तिकडे,

चोहीकडे,

असतात काही,

रीकामटेकडे ।


नसते त्यांना,

काही काम ।

पन असते,

विश्वाचे ज्ञान ।


विषयाशी नसते,

त्यांचे वावडे ।

सगळेच विषय,

त्यांना अावडे ।


सगळ्याच विषयात,

असतात हुशार ।

मग सहजा सहजी,

नाही मानत हार ।


बरे,

कधि यांचे विचार,

ऐकावेसे वाटतात,

कधि कधि पटतात ।


पण,

रिकामटेकड्याच्या,

नावाखाली लगेज खुटतात ।


रिकामटेकडयांची असते,

एक विशिष्ट शैली,

हातवारे करत,

जोरा जोरात बोलने ।


दिलखुलास हसने ।

असतात निरागस ।

घंटो घंटा,

एकाच जागी बसने ।


नाही असते,

वेळेचे यांना बंधन ।

अश्या रिकामटेकडयांना,

दोन्ही हातांनी वंदन ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy