STORYMIRROR

Pradeep Sahare

Comedy

3  

Pradeep Sahare

Comedy

सासूच्या जीवावर

सासूच्या जीवावर

1 min
351

ना ध्यानी ना कुठे मनी,

आयकल्या का तुम्ही,

अापल्या मराठीच्या म्हणी

अशीच एक म्हण,

आज आली कानी


माया दोस्त राम्या,

धनवान त्याचा सासरा

धनवान सासरा, धनवान सासू

तरी पन लेकाचा,

रडत राहे, पैशाचे आँसु

मी म्हटलं लेका, तुय काय,

"सासूच्या जीवावर,

जवाई सुभेदार"


त्याचे डोळे चमकले,

म्हणे, हे कसं काय यार

थोड़ समजवन मले !

मी म्हटलं त्याले,

"तुन कधी,

राजकारणी लोकाचे,

जवाई पाहीले?

ते करते मेहनच,

रुबाब येते याले..

सोनियाबाईचे जवाई,

अरबपती झाले"


मग त्याले समजले,

सगळे काही उमजले

शर्टाची केली इन

नाचाले लागला,

धीन.. ताक.. धीन..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy