STORYMIRROR

Arun Gode

Comedy Tragedy

3  

Arun Gode

Comedy Tragedy

व्यथा

व्यथा

1 min
292

ताई तुझा भावजीवर विश्र्वास,

नाही का नाही का.

ते किती मोठे कवी आहेत,

तुला ठाऊक नाहीत का, नाहीत का.

त्यांचा कवितेचा विषय असते गोल गोल,

जसी तुझ्या हसऱ्या गालतली खळी जसी गोल गोल.

ताई तुझा भावजी वर खरंच विश्र्वास, नाही का, नाही का.

भावजींच्या कवितेचा विषय असतो खोल खोल,

जसी तुझा जुडयाची वेणी असते गोल गोल.

ताई तुझा भावजी वर विश्र्वास, नाही का, नाही का.

ज्वलंत समस्याचीं मांड़णी ते करतात, गोल-माल, गोल-माल,

जसी तु त्यांची खोलाते एकदम पोल पोल.

भावजींचा कविता कशा असतात,

लांब लांबआणि अनमोल अनमोल,

जसा सावजी मटन-करीचा असतो झोल झोल.

माझा सांगंन्यावर ताई तुझा विश्र्वास,

 नाही का, नाही का.

तुला कस सांगू भावजींना लाभली आहे दिव्य –प्रतिभा,

ती महासागरा ऐवढी आहे अनमोल अनमोल.

कवी सम्मेलनात त्यांच्या कविताचें नक्कीच होणार मोल –मोल.

आता तरी माझा प्रश्नांचे उत्तर देशील का खर- खर या गोल गोल.

ताई तुझा माझावर, विश्र्वास नाही का, नाही का.

आता तरी तोंडाने काही बोल बोल,

तुझ्या मनात काय आहे आता तरी ते ताई खोल खोल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy