STORYMIRROR

Nutan Pattil

Comedy

3  

Nutan Pattil

Comedy

स्वप्नात माझ्या

स्वप्नात माझ्या

1 min
293

स्वप्नात माझ्या आली माधुरी

दुसरी कोणी नाही दीक्षित ती!!

पाहुनी तिला जीव वेडावला

काय ही रंभा उर्वशी सौंदर्यवती!!


स्वप्नातही माझ्या हिरोईन कशी

धक धक गर्ल ही स्वप्नात आली!!

आजही डोळ्यासमोर नृत्य करू लागली

 कशी ही जादू झाली !!


मन हे बेधुंद झाले

पाहून माझ्या फेवरराईट हीरोइनला !!

आज ती प्रत्यक्षात दिसू लागली

स्वप्नसुंदरी भासे मजला!!


असे वाटते भेट व्हावी तिची प्रत्यक्षात

पण ती आज आली स्वप्नात!!

बोलू लागली माझ्याशी

खुश झाले मी माझ्या मनात!!


बोलक्या डोळ्यांची ही माधुरी

असे हे माझे स्वप्न रोजच मला पडो!!

सुंदर असे हीचे हास्य

रोजच मला माधुरीचे दर्शन घडो!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy