STORYMIRROR

सई दंडगव्हाळ

Others

3  

सई दंडगव्हाळ

Others

युगे पंढरीची

युगे पंढरीची

1 min
161

युगे सरली काळ लोटला

माझा पंढरी विटेवरी नाही ढळला


प्रलय आली महामारी झाली

माऊली लेकुरवाळी धावून आली


मंदिरे बंद झाली वारी खंडित झाली

कर कटावरी विठू निश्चल मखमली


आटले अश्रू नाही आटली चंद्रभागा

तुडूंब भरुनी वाहे हृद्याप्रती भक्तीचा अथांग


व्यंकटेश तिरुपती तूच बालाजी

दर्शन देसी भक्तगणा भाग्यवंत तो दामाजी


नाही बोल नाही हालचाल

तरीही भुलविसी भाबड्या जना कमाल


आंतरिक इच्छा पूर्ण करसी

भाव पाहुनी जे जे मनी वरीले ते ते देसी


Rate this content
Log in