मी एक नवोदित लेखिका आहे. आवड आणि आत्म संतुष्ट हे दोन निकष फक्त समोर असून मी लेखन करते आहे. माझे शिक्षण बी. ई. पर्यंत पूर्ण झाले आहे. नुकतेच लग्न होऊन मी सध्या घरीच असते. तेव्हा जे ही सुचते त्यावर लिखाण करते.
तूच होशी विश्व विजेता सकलांचा कळस तूच होशी विश्व विजेता सकलांचा कळस
फक्त एक ओळख पुरेशी असते समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेण्यासाठी फक्त एक ओळख पुरेशी असते समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेण्यासाठी
भाव पाहुनी जे जे मनी वरीले ते ते देसी भाव पाहुनी जे जे मनी वरीले ते ते देसी
नित्य नवीन आवडे पोरी झंजाडे चा विश्वासपत्र नित्य नवीन आवडे पोरी झंजाडे चा विश्वासपत्र
स्वामी तुमचे देशाटन नकारात्मकतेचे उच्चाटन बीज सकारात्मकतेचे नाते आत्मीयतेचे स्वामी तुमचे देशाटन नकारात्मकतेचे उच्चाटन बीज सकारात्मकतेचे नाते आत्मीयतेचे
तुझ्या स्पर्शाने होई पुलकित नववधू समे तुझ्या स्पर्शाने होई पुलकित नववधू समे
नवचैतन्य कोंदून मोहरुन येती | सकल चराचराचा सारथी, अबोलतेने जन्म घेती || नवचैतन्य कोंदून मोहरुन येती | सकल चराचराचा सारथी, अबोलतेने जन्म घेती ||
शांतचित्त नवल बालक ते कोमल | सानुला गाली खुदकन हसे छान || शांतचित्त नवल बालक ते कोमल | सानुला गाली खुदकन हसे छान ||
फुटे पान्हा, वाहे ममतेचा अखंड झरा फुटे पान्हा, वाहे ममतेचा अखंड झरा
दाटती पारव्या छटा सळसळती बिजली अंतरंगी नभिच्या कोणता सोहळा साजणी दाटती पारव्या छटा सळसळती बिजली अंतरंगी नभिच्या कोणता सोहळा साजणी