STORYMIRROR

सई दंडगव्हाळ

Others

3  

सई दंडगव्हाळ

Others

फक्त एक ओळख

फक्त एक ओळख

1 min
239

फक्त एक ओळख पुरेशी असते 

कोणतंही नातं जोडण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते 

समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते

दोन जीवांचे मिलन होण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते

आपापसात व्यवहार होण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते 

समोरच्याला आपलेसे करण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते 

समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते

वर्तमान बदलण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते

समोरच्याचा तिरस्कार करण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते

कौशल्य जाणून घेण्यासाठी


फक्त एक ओळख पुरेशी असते

तुमच्यासारखे रसिक मिळण्यासाठी



Rate this content
Log in