मी एक नवोदित लेखिका आहे. आवड आणि आत्म संतुष्ट हे दोन निकष फक्त समोर असून मी लेखन करते आहे. माझे शिक्षण बी. ई. पर्यंत पूर्ण झाले आहे. नुकतेच लग्न होऊन मी सध्या घरीच असते. तेव्हा जे ही सुचते त्यावर लिखाण करते.