STORYMIRROR

Sampada Kulkarni

Comedy Fantasy

3  

Sampada Kulkarni

Comedy Fantasy

सायकल सवारी

सायकल सवारी

1 min
213

सायकल सवारी व्हॉट्सॲप मेसेज वाचला

निवृत्त महिला संघटने बद्दल,रोज सकाळी जातात

दूर वनातसायकल सावरी करत करत..

तर मी पण निश्चित केले रात्रीच

सर्व तयारी केलीजोडून शूज आणि ड्रेस

ठेविले अलार्म लाऊन ५ वाजता उठली

पोचली निर्धारीत वेळेत थोडक्यात झाला सर्वांचा परिचय,

निघालो सायकल चालवित वनात पायवाटेत..

चालवित चालवित डोंगर आला

सवयी नसल्याने थोडा दम लागला,

मध्ये थांबत थांबत चालविली सायकल

शेवटी पोचले डोंगराचा टोकाला.

सर्व हळू हळू तिथे जमले मस्त नाश्ता पाणी झालं

गप्पा गोष्टी मोज मजाक झाल्यानंतर सर्व तेथून परत निघाले

छान मंद वारा तोंडाला स्पर्श करत होते

असे भासत होते स्वर्गात विहार करत आहे

डोंगर ,दरिया,निसर्ग रम्य वातावरणात

क्या तारीफ करु .... गाणं गुणगुणत

उतारच होते छान मस्त वाटेत

तेवढ्यात दगडात सायकल अडकली

जोरात आपटून पडली! तेवढ्यात किचन मधुन आवाज ऐकू आला

चहाच्या भांडीचा, धाडकन जाग आली!

स्वप्न स्वप्नातच संपली......सायकल सावरी...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy