STORYMIRROR

Sampada Kulkarni

Inspirational

3  

Sampada Kulkarni

Inspirational

मातृभूमी

मातृभूमी

1 min
181

जननी जन्मभूमी स्वर्गाला समान

आपले पोषण करीते ही पुण्य भूमी महान

आपले रक्षण करणारे हिमालय वडिलां समान

आपले पोषण करणार्यागंगा, यमुना आई समान

अनेकता मध्ये एकता हिंदू मुस्लिम क्रिस्त

सर्व धर्माचे जनता तुझ्या कुशीत मस्त

काश्मीर ते कन्याकुमारी मनमोहक रूप छान

बघून तनमन संतृप्तहीच भारताची शान

सामर्थ्याने सीमेवर उभी तुझी सुंदर मूर्ती

देशाचा प्रतीक हाथी तिरंगा उंचविले जगात कीर्ति

जय भारत माते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational