STORYMIRROR

Sampada Kulkarni

Others

3  

Sampada Kulkarni

Others

दीपावली

दीपावली

1 min
244

संभ्रमाची सुखाची - दीपावली साजरा करू आनंदात

उत्साहात राम आला रावणाचा वध करून 

दीपावलीच्या दिवसी सीता समवेत गाव सजले छान

तोरण बांधूनआंगण सारवून गायीच्या शेणाने रंग भरले

सांप्रदायिक रांगोळ्यांनी रामाचा स्वागत केले पणत्या लाऊन प्रेमाने

दिपावली सणात गायीला सुद्धा मान

शेणा पासून पणत्या लावून समृद्धी

असे जुने आणि नवीन संगत्याने

व्यापारी दृष्टीने होईल देशाचे अभिरुद्धी. 

पूर्वी सणानिमित्त एकत्र जमून

दिवाळी फराळ बनवायला जात होते

त्या मागे आहे वैज्ञानिक पार्श्वभूमी

मानसिक मन मोकळे आनंदी होते

खंत आहे की आजकाल अहंकाराने

एकत्र येऊन काम करणे टाळतात

परिणामी माणूस मनसिक होतात

मिळून मिसळून खेळू

दीपावली सणात

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


Rate this content
Log in