धूसर पडदा आठवणींचा डोळ्यांवरती धरू लागतो. धूसर पडदा आठवणींचा डोळ्यांवरती धरू लागतो.
दुखावते ना कधीच हास्य फुलवी कविता तृप्ती देतसे मजला जणू शीतल सरिता. दुखावते ना कधीच हास्य फुलवी कविता तृप्ती देतसे मजला जणू शीतल सरिता.
रसिकांच्या हृदयी घर मिळता, प्रेमाला मग काय उणे रसिकांच्या हृदयी घर मिळता, प्रेमाला मग काय उणे
दाटलेल्या आभाळी कोवळी सूर्यकिरणे उमटली, इंद्रधनुष्य आखीव पाहून सारी मने तृप्त झाली.... दाटलेल्या आभाळी कोवळी सूर्यकिरणे उमटली, इंद्रधनुष्य आखीव पाहून सारी मने तृप्त झ...
पय जीवनाचे रुप, कृष्ण स्वरुप तृप्तीचे पय जीवनाचे रुप, कृष्ण स्वरुप तृप्तीचे
मातीत गाडून घेताना... आपल्याच शवावर सांडताना ढसाढसा रडली फुलं... कळीचे फुल होताना... यातनांची कसर... मातीत गाडून घेताना... आपल्याच शवावर सांडताना ढसाढसा रडली फुलं... कळीचे फुल हो...