STORYMIRROR

AKASH GAWADE

Comedy

3  

AKASH GAWADE

Comedy

गर्लफ्रेंड

गर्लफ्रेंड

1 min
240

वाटते मला असावी एक गर्लफ्रेंड छान

सावळी असुदे किंवा गोरीपान

फोन वर रोज होतील गप्पा हलका होईल ताण

प्रेमात पडलोच तर लावेल तिला मी जीव की प्राण


मराठीत बोलेल ती उत्तम

हिंदी बोलली तर म्हणु नये कोणी आयटेम

गर्लफ्रेण्ड च्या इंग्लिश शी मात्र आपले वाकडे

न जाणो कधी होतील इंग्लीश मुळे कपडे तोकडे


गर्लफ्रेंड ही बाब असे भारी

गम्मत जम्मत करा न बंधन बनवण्याचे नवरी

आम्ही पण ऐकले मुली आजकाल ओलांडतात ओवरी

आईला करुदे आता फक्त शेणकुट आणि गौरी


तर असे मित्रांनो माझे तारुण्यसुलभ स्वप्नं

जे शक्य आहे ते नसे दिवास्वप्न

करतो प्रोफाइल अप डेट

मासा लागेल गळाला तेव्हा संपेल माझा सर्च

आता वाचवतो पैसा होईलच खर्च!


Rate this content
Log in

More marathi poem from AKASH GAWADE

Similar marathi poem from Comedy