STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

माझी ओळख...

माझी ओळख...

1 min
430

माझी ओळख कशी मी सांगावी, 

कृतीतून माझ्या ओळखू द्यावी... 

माझी ओळख गुणांचा समुच्चय, 

हाच माझा असताे कार्य परिचय...

माझी ओळख करून द्यावी इतरांनी, 

प्रत्येकानी ओळखावी आपल्या मनानी.... 

माझी ओळख असावी स्वतंत्र नेमकी, 

माझ्या ओळखीने वाजावी कार्याची टिमकी... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational