STORYMIRROR

Rajesh Varhade

Abstract

2  

Rajesh Varhade

Abstract

माझा दादा

माझा दादा

1 min
101

माझा दादा सदा 

माझ्यासाठी आहे आदर्शा पाठशाळा शिकवी 

गिरवी करण्या उत्कर्षा


बोट धरुनी शिकविले 

जगण्या मतलबी जग 

दुनियेत वावरतो 

आशीर्वाद घेऊनी मग


आई वडिलांनंतर 

तोच मला त्यांच्या स्थानी 

मानले मान्य मी 

त्यांना स्वीकारूणी


स्वार्थी पण नसे त्यात 

सर्वांनी जाणावे 

मानावे लोका सर्व 

अभिमानाने सांगावे


तो एक सहारा 

वेळोवेळी विचारावे 

जपुनी भाऊबंदकी 

लक्ष्मण सारखे वागावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract