लस आलिया अंगणी
लस आलिया अंगणी
लस आली अंगणी
चला घेऊ या टोचूनी
लावा मास्क हा जरुरी
हात सॅनिटाईज करुनी
सुरक्षित अंतर पाळूनी
हिरो स्वतःचे बनूनी
नको दिरंगाई कसली
जरी लस आलिया अंगणी
लस आली अंगणी
चला घेऊ या टोचूनी
लावा मास्क हा जरुरी
हात सॅनिटाईज करुनी
सुरक्षित अंतर पाळूनी
हिरो स्वतःचे बनूनी
नको दिरंगाई कसली
जरी लस आलिया अंगणी