STORYMIRROR

nits Shelani

Abstract

3  

nits Shelani

Abstract

लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min
264

चुकलो आम्ही देवा 

आम्हा क्षमा करावी ....


केला पर्यावरणाचा अपमान 

आम्हा क्षमा करावी.....


आल्या पाऊली निघून 

जावो करोना हे माझे माऊली....


हात जोडतो हात धुवूनी....

अन् चेहरा वर मास्क लावूनी...


करोना आता करुणा कर ह्या मानव जातीवरती....


झाले एक वर्ष पूर्ण...लॉकडाऊनचे नियम पाळूनी...


 लस ही शोधली ....आता 

घेतो ती टोचुनी....


उघडले डोळे उमगली चूक आम्हा क्षमा करावी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract