लॉकडाऊन-एक अनुभव
लॉकडाऊन-एक अनुभव
कैद ही घरातली
लॉकडाऊनच्या क्षणातली
माणसे जवळ आली
जी होती दुरावली
घरातली जळमटे
दूर करताना
मनातील अडगळ
पाहिली स्वच्छ होताना
छंदांना जणू नवे
मिळाले जीवन
लॉकडाऊनच्या निमित्ताने
अनुभवले सुंदर क्षण
कैद ही घरातली
लॉकडाऊनच्या क्षणातली
माणसे जवळ आली
जी होती दुरावली
घरातली जळमटे
दूर करताना
मनातील अडगळ
पाहिली स्वच्छ होताना
छंदांना जणू नवे
मिळाले जीवन
लॉकडाऊनच्या निमित्ताने
अनुभवले सुंदर क्षण