STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

3  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

लोकांना समज?

लोकांना समज?

1 min
260

आयुष्याचा खेळ सर्व मिळून खेळाचा 

हा हरलास तरी दुसऱ्याला जितवायचा.

आई चे बोल -

कमी बापाचं झालो म्हणून, 

आकाश कोसळत नाही 

दुसऱ्याचा अहंकार त्याला 

मातीत मिळवल्या शिवाय राहत नाही. 

माफ कर आई आता फार झालं यांचे 

सहणशक्ती हारली आई, खूप झाले वार यांचे 

आम्ही फोन केला की त्यांनी बोलायचं शेठ 

हिथे पायात चप्पल फाटलय आणि आम्ही शेठ, 

त्यांनी म्हणायच गरीबाच्या घरी या कधी तरी

म्हणजे पत्राची किंमत सिमेट बरोबर करी 

दिखाऊ पण कमी पणाची फुकट लाचारी 

पडदा उडला भोळा पणाचा 

खुल्या हातांची मुठी वळली 

ही गोष्ट साऱ्याना कळली 

कोल्या कुत्र्यांनी जंगल बद्दली 

लोकांना समज? 

आयुष्याचा खेळ एकट्याने खेळाचा 

हरलो तरी गम नाही जीतलो तरी होश आहे

कोण आपल आणि कोण परक याची जाण आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract