लिखानामागचे प्रेरणा स्थान
लिखानामागचे प्रेरणा स्थान
माझी पहिल्या लिखानामागची
प्रेरणा
लाडकी ती इंदिरा
बनवली तिने वानर सेना
भारताची पहिली महिला पंतप्रधान
रक्षण करण्या सदा सावधान
भयानक ते राजकारण
दुष्ट उठले तिच्या जीवावर
अरेरे तिचे झाले निधन हेच ठरले
माझ्या लिखाणाचे कारण
हे इंदिरे तुला करिते प्रणाम
