STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Others

4  

Rohit Khamkar

Abstract Others

लिखान

लिखान

1 min
145

भड भड बोलता येत न्हवत, म्हणून कागदावर उतरवत गेलो.

साठवलेल सगळ काही मनातल, सुटसुटीत अस मांडायला लागलो.


सगळ्यांच वर्णन केल, त्यात तू पण होतीस.

सुचत गेल सगळ काही, कारन तूच मनात बसलीस.



वेळे प्रमाणे वृत्ती आणि लिखान, थोड प्रगल्भ होतय.

भरलेल्या ओंजळीतून एक एक अक्षर, कस डोक उंचावून पाहतय.



शब्दाशी शब्द गुंफत गेलो, तशी तू तयार होत आहेस.

प्रत्येक वाचणाऱ्याच्या मनाला, गदा गदा हलवू पाहतेस.



शेवट कधी आला कळलच नाही, राहून गेल खूप काही.

पुन्हा उद्याची नवीन सुरवात, भरून काढू सर्वकाही एकच घाई.



शब्दांचे अर्थ आणि वाक्याचे विचार, हेच आमचे खानपान.

आयुष्यभरासाठी निवड केली तुझी, आयुष्यच आमचे लिखाण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract