STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

2  

Kshitija Kulkarni

Children

लहानपणीचे चित्र

लहानपणीचे चित्र

1 min
3

लहानपणीचे चित्र होते वेगळे

एकाच भोवतीनं जग सगळे

फुग्यांचा आनंद मनास फुलवायचा 

रंगीबेरंगी खेळण्यांनी बाजार भरायचा

जास्त हट्टीपणाचा धम्मा टा प्रसाद

कधीतरीच मिळे चॉकलेटचे  आस्वाद

पोळी भाजी भात आमटी

कधीतरी मिळे खिरेची वाटी

साधं खरं पौष्टिक असायचं

ह्यामुळे खरं समाधान मिळायची

असे भन्नाट दिवस नाहीत

आताचे बालपण मोठेपणा त जाईत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children