लग्न
लग्न
लग्न लग्न म्हणजे काय
सासरच्या घरांना लागतात मुला मुलींचे पाय
कधी आंबट गोड अनुभवाची येते जोड
कधी वाट पाहतात आनंदाची बातमी गोड
कधी होईल सासू-सासरे वरचढ
पण आताच्या मुला मुली आहे जढ
मीला पाणे होई सुरळीत संसार
घ्यावे मिळून प्रत्यक्षात येईल संस्कार
भांडणाने फाटते दुरावती मन कोसोदूर
म्हणूनच घ्यावे मिळूनी होऊनी मजबूर
नंतरचा पश्चाताप नकोच नको
आताच्या सलोखा असू एको
संसारात कमीपणा कोणालाच नसावा
चाके 2 सांगून गेले पूर्वजांचा थवा
नवा जन्म नवी शाळा नवा अभ्यास हाच ध्यास
जपूणी वापर शब्दांचा होऊन द्यावा रास
नवे गुरुजी नेतील तिरिपैल पारू
एकमेकांचे असतात हेवेदावे एकमेकांच्या आरू
लग्न म्हणजे लग्न नवे आयुष्य भराची मैत्री
लागू नका या संशयाची कात्री
लग्न म्हणजे दोन जीवाची साता जन्माची गाठ
विश्वास सहानुभूतीवर चालतो संसाराचा परिपाठ
