STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Children Stories

3  

AnjalI Butley

Abstract Children Stories

लाल रंग

लाल रंग

1 min
279

लाले लाल 

लाल रंग!

येतो पुढ्यात 

वेगवेगळ्या ढंगात!

लाल रंग आनंदाचा

लाल रंग रक्ताचा !

लालबुंद चेहरा

रागाच्या प्रतीकाचा!

लाल रंग कुंकवांचा

सवाष्ण मातेचा!

लाल रंग सिग्नलचा

बघताच थांबावे क्षणभर!

लाल रंग झेंड्याचा

सावधानतेने शांत रहाण्याचा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract